भाग - ३ (1948-1972)
हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा, अनंत भालेराव, १९८७
‘काळाच्या पडद्या आड’, खंड १, २ आणि ३, मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश, हैदराबाद, १९९२
कर्मयोगी संन्यासी, नरेंद्र चपळगावकर, १९९९
कहाणी हैदराबाद लढ्याची, नरेंद्र चपळगावकर, १९९९
रामानंद तीर्थ यांची दैनंदिनी, मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळ, २००१
स्वामी रामानंद तीर्थ, प्रकाश मेदककर, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, २००३
स्वामी रामानंद तीर्थ यांचा शिक्षणविचार, प्रकाश मेदककर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, २०१३
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्यावर विशेष अभ्यास आणि संशोधन यावर सतत कार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्था, नागेश्वर वाडी, औरंगाबाद ४३१ ००१
पू. स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्तिसंग्राम स्मृती स्थळ, योगेश्वरी शिक्षण संस्था, अंबाजोगाई ४३१५१७